
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप
## रणवीर अल्हाबाद यांचा संपर्क साधता येत नाही, पोलिसांनी समन्स बजावले आहे
रणवीर अल्हाबाद यांचा संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे कळत आहे. फोन बंद केल्यामुळे त्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. रणवीर अल्हाबाद यांच्या घरावर देखील सध्या कुलूप आहे. रणवीर यांच्या वकीलांशी देखील पोलिसांचा सध्या संपर्क होत नाहीये. रणवीर अल्हाबाद यांना पोलिसांनी समन्स बजावलेला आहे.
आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, रणवीर सध्या संपर्क कालावधी पोलिसांकडून मागितला होता. चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांच्या वकीलांशी संपर्क होऊ शकला नाहीये. याशिवाय, रणवीर अल्हाबाद यांच्या संदर्भात पोलिस जेव्हा माहिती घ्यायला गेले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. आता पुन्हा एकदा समन्स पाठवला जाईल आणि तिसऱ्या समन्नाला जर उत्तर मिळाले नाही किंवा त्यांच्याकडून कोरस्पॉन्डन्स झाले नाही, तर त्यांना फरार घोषितही केले जाऊ शकते कारण ते चौकशीला हजर राहत नाहीत. एफआयआर दाखल झाली आहे पण दुसरे...