Ramesh Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola