Ram Kadam on Adipurush : आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही
आदिपुरुष चित्रपटाला भाजप आमदार राम कदम यांचा विरोध. चित्रपटात देवदेवतांचं विडंबन झाल्याचा आक्षेप.आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे वक्त्यव्य राम कदम यांनी केल आहे.