Raj Thackeray Voice Over : हर हर महादेव चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी दिला आवाज
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हर हर महादेव चित्रपटासाठी आपला आवाज दिलाय. या चित्रपटातील सह्याद्री पर्वत रांगेचं मनोगत राज ठाकरेंनी आपल्या आवाजातून मांडलंय पाहुयात याची एक झलक...