Prashant Damle :प्रशांत दामलेंच्या नव्या विक्रमाची गोष्ट,12 हजार 500 प्रयोगाचा टप्पा पार :ABP Majha

प्रशांत दामले यांनी १२ हजार ५०० प्रयोगांचा विक्रमी टप्पा  गाठला. राज ठाकरेंनी नाटकाच्या या प्रयोगाला उपस्थिती दर्शवत प्रशांत दामलेंचं कौतुक केलं. तर यावेळी राज्यातल्या राजकीय नाट्यावरही जबरदस्त फटकेबाजी केली पाहूया काय म्हणाले राज ठाकरे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola