Milind Soman EXCLUSIVE | पौरुषपूरमध्ये मिलिंद सोमण नव्या भूमिकेत, एव्हरग्रीन मिलिंदसोबत खास गप्पा!

अभिनेता आणि सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमणची भूमिका असलेली एक नवी वेबसिरीज लवकरच येतेय. पौरषपूर नावाच्या या सीरीजच्या निमित्तानं मिलिंद सोमण प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे. यानिमित्तानं आमचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी त्याच्याशी साधलेला हा संवाद!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola