Nitin Desai Death : कोरोनाच्या काळात कलावंतांना धीर द्यायचे, देसाईंसोबत काम केलेले प्रशांत देशमुख
abp majha web team
Updated at:
02 Aug 2023 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या. एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हादरली. 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलं होतं.