Nitin Chandrakant Desai Death : नितीन देसाईंच्या जाण्याने हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हादरली

Continues below advertisement

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या. एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हादरली. 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram