Marathi Drama : मराठी रंगभूमीवर लवकरच नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज' : ABP Majha

मराठी रंगभूमीवर लवकरच नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज', २३ जानेवारीला रवींद्र नाट्यमंदिरात पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या सहकार्याने नवं नाटक 'बाळासाहेबांचा राज' नाटकाला मनसेच्या  बाळा नांदगावकर, अमेय खोपकरराजू पाटील, अविनाश जाधव यांचं सहकार्य 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola