Mumbai Drugs Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडेची NCBकडून चौकशी सुरू

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत. एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola