National Film Awards : दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा ABP Majha

Continues below advertisement

दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलाय. तर  तान्हाजी चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलाय.  मराठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्येरीचा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपाडेंना पुरस्कार देण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram