Dunki Review Marathi : एकाचवेळी हसायला आणि रडायला लावणारा शाहरुखचा 'डंकी' रिव्ह्यू

Dunki Movie Review : बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग' (King Khan) अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डंकी चित्रपट (Dunki Movie Release) गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. यंदाच्या वर्षातील किंग खानचा हा तिसरा सिनेमा आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बोमन ईराणी (Boman Irani) यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. डंकी चित्रपटाच्या रिलीजचा आनंद शाहरुखच्या चाहत्यांनी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola