Movie Poster Boys : पोस्टर बॉईज 2 सिनेमाचं दादर प्लाझा इथं 25 फूट उंचीचे पोस्टर झळकलं
पोस्टर बॉईज २ सिनेमाच्या पोस्टर लाँचसाठी, निर्माता श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि पूजा सावंत यांची ढोल ताशांच्या गजरात एन्ट्री. दादर प्लाझा इथं 25 फूट उंचीचे पोस्टर झळकलं.
Tags :
Producer Shreyas Talpade Aniket Vishwasrao Cinema Dilip Prabhavalkar Hrishikesh Joshi Poster Boys 2 Poster Launch