Manoj Muntashir Security : आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा
आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात जाऊन देखील पोलिसांनी पाहणी केली. आदिपुरुषच्या संवादांवरून वाद निर्माण झाल्यावर मुंतशिर यांना सोशल मीडियावरून वाद धमक्या येऊ लागल्या. त्यांनी तातड़ीनं पोलिसांत तक्रार केली, आणि सुरक्षेची मागणी केली.