Ashok Saraf : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ प्रदान : ABP Majha

Continues below advertisement

 महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना आज प्रदान करण्यात येणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram