गानसम्राज्ञी Lata Mangeshkar यांचा 92वा वाढदिवस; 26 वर्षांपूर्वीचं गाण पुन्हा नव्या रुपात
Continues below advertisement
गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा 92वा वाढदिवस आहे. यानिमित्त लतादिदिंनी गितकार गुलजार यांचं 26 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड केलेलं गाण आज नव्या अंदाजात पुन्हा लॉन्च केलं जाणार आहे.
Continues below advertisement