Special Report : बॉलिवूडमध्ये सध्या बॉयकाटचं वारं, लालसिंह चढ्ढानंतर आता शोलेचाही समावेश
Special Report : बॉलिवूडमध्ये सध्या बॉयकाटचं वारं वाहतंय. काही लोकांनी बॉलिवूडचे सिनेमे बॉयकॉट करण्याचा विडाच उचललाय. तर बॉलिवुडमध्ये हिंदू फोबियाची सुरुवात सत्तरच्या दशकातच सुरु झाली होती. असा आरोप करण्यात येतोय, पाहूया त्यावरचा रिपोर्ट..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Film Boycott Sholay Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Lalsingh Chaddha