INT Drama Compitition : आयएनटी एकांकिका स्पर्धेत 'किर्ती कॉलेजची बाजी
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppINT Drama Compitition : मुंबईत ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. किर्ती महाविद्यालयाच्या उकळी या एकांकीकेने बाजी मारली आहे. तर एम.डी महाविद्यालयाचं ‘बारम’ हे नाटक दुसऱ्या स्थानावर आलं.