Jacqueline Fernandez Granted Bail : मनी लाँड्रींग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला दिलासा ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Nov 2022 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJacqueline Fernandez Granted Bail : मनी लाँड्रींग प्रकरणी जॅकलीन फर्नांडीसला दिलासा ABP Majha
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार, सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल, जॅकलीन विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा ईडीचा दावा..प्रशांत कदम अपडेट करेल.