Miss Universe 2021 Winner :भारताच्या Harnaaz Sandhu ने 'मिस युनिव्हर्स' किताबावर कोरलं नाव ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Dec 2021 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMiss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाझ संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाझने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाझनं भारताचा मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे.