Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार ABP Majha

Continues below advertisement

महेश मांजरेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार, गुन्हा रद्द करण्यासाठी मांजरेकरांनी दाखल केलेल्या याचिकेवरसोमवारी सुनावणी, सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांवरुन माहिम पोलीस स्थानकात मांजरेकरांवर गुन्हा दाखल, 'नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमातील वादग्रस्त दृश्यांचं प्रकरण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram