Har Har Mahadeo Abhijeet Deshpande & Subodh Bhave Interview : 'हर हर महादेव' चे दिग्दर्शक 'माझा' वर

Har Har Mahadeo : झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत. नुकतंच या चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रदर्शित झालं आहे. यासंदर्भात सुबोध भावे यांच्याशी खास बातचित  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola