Ghanshyam Darwade Bigg Boss : Chota Pudhari : बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची घरात गोची? Suraj Chavan

Ghanshyam Darwade Bigg Boss : Chota Pudhari : बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची घरात गोची? Suraj Chavan

Ghanshyam Darwade Bigg Boss : Chota Pudhari : 'बिग बॉस मराठी'चे (Bigg Boss Marathi New Season) नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात. पण टास्क नसताना त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा देखील होते. छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घन:श्याम दरवडे याला ‘बिग बॉस मराठी’ने नारळ दिला असून त्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. घरामधून बाहेर पडला आहे. त्याचा प्रवास सहा आठवड्यातच संपला आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात चांगलाच कल्ला झाला. दरम्यान आज रविवारी (8 सप्टेंबर) बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. सर्वांचा लाडका घन:श्याम दरवडे हा यावेळी बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर छोट्या पुढारीचा बिग बॉसचा प्रवास संपला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola