Ganesh Utsav 2022 : कलाकारांच्या घरीही मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन
अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं... शूटिंगच्या आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत कलाकारांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी केली होती... कुणी कशी तयारी केली पाहुयात...