Amitabh Bachchan यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटांचा महोत्सव, चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 08:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमिताभ बच्चन हे उद्या वयाची 80 वर्षे पूर्ण करतायत. यानिमित्ताने देशातील 15 शहरात 'बच्चन बॅक टू बॅक' या नावानं त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा महोत्सव सुरु आहे. बिग बींचे 70 च्या दशकातील चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जात आहेत. या चित्रपट महोत्सवाला सर्वच वयोगटातील चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान याबाबत चित्रपट समिक्षक दिलीप ठाकूर यांनी काय मत व्यक्त केलंय पाहुया..