Sonu Sood EXCLUSIVE कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला 'दबंग'सोनू सूद एबीपी माझावर!

अभिनेता सोनू सूद सातत्याने परप्रांतीयांना त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवतो आहे. त्याने आतापर्यंत हजारो कुटुंबाच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचं हसू आणलंय. स्मृती इराणी, जयंत पाटील यांच्यासह देशभरातून सर्वांनीच सोनूचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियातही चर्चा आहे ती त्याच्याच कामाची. चित्रपटांमध्ये विलन जरी असला तरी खऱ्या आयुष्यात सोनू अनेकांचा दबंग हिरो बनलाय!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola