![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/520344ce3424364169612e48ec0adfc11665473357044327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Devmanus मराठी मालिकेमधला Kiran Gaikwad ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला? : ABP Majha
Continues below advertisement
देवमाणूस या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात कमी वेळात घर केलं... या मालिकेमधली पात्रदेखील चर्चेत राहिली... या मालिकेमधला डॉक्टर म्हणजेच अजितकुमारदेव वेगवेगळ्या लोकांना फसवताना दिसून आला... या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.. आता अजितकुमार प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु..
Continues below advertisement