Dahi Handi Special : 'सुर नवा ध्यास नवा'चे गोविंदा 'माझा'वर, सुरवीर फोडणार का हंडी? Mumbai
Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. 'एबीपी माझा'नं देखील खास पाहूण्यांना निमंत्रित करत केली दही हंडी साजरी.