Dahi Handi Special : दगडी चाळ 2 ची टीम एबीपी 'माझा'सह दही हंडी | Ankush Chaudhari Pooja Sawant
abp majha web team
Updated at:
19 Aug 2022 03:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. 'एबीपी माझा'नं देखील खास पाहूण्यांना निमंत्रित करत केली दही हंडी साजरी.