Aamir Khan Special Report : आमिर खानच्या नव्या जाहिरातीवरून वाद, जाहिरातीत प्रथा बदलण्याचा संदेश

Continues below advertisement

Aamir Khan Special Report  : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके आणि लालसिंग चड्ढा या वादात अडकलेल्या सिनेमांपाठोपाठ आता त्याची एक जाहिरात वादात अडकलीय. या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाहूयात काय आहे नेमका हा वाद? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram