
Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल : ABP Majha
Continues below advertisement
बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय... नोएडा पोलिसांनी एल्विशच्या शोधासाठी३ राज्यांत छापेमारी केलीए..
एल्विशचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.. अद्याप एल्विश पोलिसांना सापडलेला नाही...
दरम्यान पोलिसांनी या रेव्ह पार्टीत ९ साप जप्त केलेत.... यात ५ कोबरा. एक अजगर आणि २ साप आहेत....पोलिसांनी पार्टीत २० एमएल विषही हस्तगत केलंय..याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केलीए.. दरम्यान या रेव्ह पार्टीत विदेशातील महिलांसोबत नशा केली जात असल्याची माहिती मिळतेय... एल्विश यादवला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरु लागलीए.
Continues below advertisement