Vicky Katrina Wedding : विकी-कॅटरिनाच्या लग्नसोहळ्यात काय खास? थेट विवाहस्थळाहून 'एबीपी माझा'चा रिपोर्ट

कतरिना आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. कतरिनाच्या हातावर विकी कौशलच्या नावाची मेहंदी रचली जाणार आहे. विकी-कतरिनाने शेवटच्या क्षणापर्यंत लग्नाचे गुपित ठेवले होते. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola