Taimur Birthday : बॉलिवूडचा 'पॉप्युलर किड' तैमूर खानचा वाढदिवस : तैमूर खान झाला पाच वर्षांचा
Taimur Birthday : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मोठा मुलगा तैमूर अली खान आज पाच वर्षांचा झाला आहे. करीनाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ती मुलाला प्रत्यक्षरित्या भेटू शकत नसली तरी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तैमूरच्या वाढदिवसानिमित्त त्याची ही खास फोटो गॅलेरी...