Sonu Sood : मी माझं काम करत राहणार; आयकर विभागाच्या कारवाईवर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया
सोनू सूदने अखेर आयकर विभागाच्या छापेमारीवर मौन सोडल आहे. Sonu Sood ने पोस्ट केली आहे, "मी देशातील जनतेला सर्व प्रामाणिकपणे मदत करत आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी माझा फाउंडेशन नेहमीच तयार असते. मी गेल्या चार दिवसांपासून काही पाहुण्यांच्या सेवेत व्यस्त होतो, म्हणून तुम्हा लोकांना मी मदत करू शकलो नाही. पण लवकरच मी तुमच्या सेवेत हजर असेल.