Shilpa Shetty ची आई Sunanda Shetty यांची पोलिसात तक्रार,जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप
Continues below advertisement
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जुहू पोलीस स्थानकात केली आहे. सुधाकर घारे नावाच्या इसमानं ही फसवणूक केल्याचा सुनंदा शेट्टी यांचा आरोप आहे. सुनंदा यांनी पोलीसांना दिलेलेल्या माहितीनुसार त्यांनी सुधाकर घारेकडून १ कोटी ६० लाखांना एक जमीन खरेदी केली होती. मात्र सुधाकरनं ही जमीन विकताना ही जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे खोटे दस्तावेज दिल्याचा आरोप सुनंदा शेट्टी यांनी केलाय. , सुधाकर घारे एका मोठ्या राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचंही सुनंदा शेट्टी यांनी आपल्या तक्रारीत सांगितलंय. त्यानंतर सुनंदा यांनी कोर्टात दाद मागितली होती
Continues below advertisement