Shahrukh Khan : दुआ मागणं आणि फातिहा काय असतं? मौलाना अहमद कासमींशी 'माझा'चा संवाद

Continues below advertisement

लतादीदींना अंतिम निरोप देताना शाहरुख खान यानं शिवाजी पार्कवर जी दुआ अदा केली त्याचा नेमका अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी आम्ही मौलाना अहमद कासमी यांच्याशी संवाद साधला.. त्यानं काय म्हटलंय पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram