Pathan Film Controversy : Shah Rukh Khan आणि Deepika Padukone यांचा नवा सिनेमा वादात, प्रकरण काय?
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून गदारोळ, गाण्यातील शब्द आणि दीपिकाची भगवी बिकीनी यावरून सोशल मीडियावर गदारोळ. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा यांची चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची धमकी