Salman Khan Threat : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण, नांगरे-पाटील आणि गृहमंत्र्यांची भेट ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 01:31 PM (IST)
अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण, नांगरे-पाटील आणि गृहमंत्र्यांची भेट , बिश्नोई गँगकडूनच धमकी मिळाल्याचा पोलिसांचा अंदाज, सूत्रांची माहिती , सलीम खान जॉगिंग करतात त्या ठिकाणी रेकी केल्याचीही माहिती ,सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून तपास सुरु , काळवीट शिकारप्रकरणी सलमानला धमकी दिल्याचा पोलिसांचा अंदाज- सूत्र