SSR Suicide Case | सुशांत ड्रग्ज घ्यायचा, मी कधीही ड्रग्ज घेतलं नाही, रियाची कबुली
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. आता यात रिया चक्रवर्तीचं ड्रग्स आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. नेमक काय आणि कसं आहे हे कनेक्शन याचा शोध आता तपास यंत्रणा लावत आहेत. रिया गेल्या काही वर्षांपासून ड्रग्स घेत होती हे तपासात समोर आलं आहे. गौरव आर्याकडून रिया ड्रग्स विकत घेत असे. गौरव आर्या बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा सप्लाय करण्यात सक्रिय आहे.