Rhea Chakraborty | अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा ट्रोल, रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज मुंबईतील वांद्रे परिसरात फुलं खरेदी करताना दिसली, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया प्रचंड चर्चेत होती. तिच्यावर अनेक प्रश्न आणि आरोप केले गेले. या प्रकरणी रियाला कारागृहवासही भोगावा लागला. आता रिया जिथे पोहोचेल तिथे ती पॅपराजीचा शिकार होतेय.
Tags :
Sushant Rhea Actress Rhea Chakraborty Sushant Singh Rajput Birth Anniversary Sushant Singh Rajput News Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Rhea Chakraborty