Plea to suspend Kangana Ranaut's Twitter account | कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करा : हायकोर्टात याचिका
Continues below advertisement
कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबईतील एका वकिलाने हायकोर्टात दाखल केली आहे. कंगना वादग्रस्त ट्वीटद्वारे देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.
Continues below advertisement