
Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून लैंगिक शोषणाचे आरोप
Continues below advertisement
अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दिग्दर्शन अनुराग कश्यपनेही ट्वीट करून आरोप फेटाळून लावले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा असं अनुराग कश्यपने अभिनेत्रीला सुनावलं आहे.अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं ट्वीट करून खंडन केलं आहे.
Continues below advertisement