Shah Rukh Khan On Pathan : 'पठाण' अडकलाय वादात, पहिल्यांदाच शाहरुख खानकडून आपली प्रतिक्रिया
शाहरुख खानचा पठाण हा आगामी सिनेमा एका गाण्यामुळे वादात अडकलाय..त्या वादावर आज पहिल्यांचा शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया दिलीये. सध्या सोशल मीडियावर काही लोक जाणीवपूर्वक नकारात्मक गोष्टी पसरवत असल्याचा आरोप अभिनेता शाहरुख खानने केलाय. सिनेमा म्हणजे समाज बदलण्याचं एक साधन आहे..असं त्याने म्हटलंय. २८ व्या इंटरनॅशलन कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुख बोलत होता
Tags :
Shahrukh Khan Pathan Reactions Upcoming Movies SOCIAL MEDIA Song Controversy Negatives Actor Shahrukh Khan International Kolkata Film Festival