Pathan Movie : जगभरात 'पठान'चा बोलबाला , पठानचं कलेक्शन 275 कोटी पार

पठान चित्रपटाने देशात २७५ कोटींचा टप्पा पार. आज म्हणजे पाचव्या दिवशी किमान ६५ कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज. २५ तारखेला रिलीज झाल्यापासून रोज बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola