Bollywood drug probe | ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नाही, चौकशीदरम्यान दीपिकाचा कबुली

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्बल साडेपाच तास चौकशी केली. यात ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नसल्याचे चौकशीदरम्यान दीपिकानं सांगितलं. दीपिका समाधानकारक उत्तर देत नसल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola