National Film Awards : ‘बारडो’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटानं गौरवण्यात आलंय ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
25 Oct 2021 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारडो हे नाव ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं..पण त्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीनं मोठा अर्थ आहे. याच नावानं बनलेल्या मराठी चित्रपटाला यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटानं गौरवण्यात आलंय. काय आहे या चित्रपटाच्या निर्मितीमागची कथा जाणून याबद्दल दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्मात्या ऋतुजा गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी...