Shivaji Maharaj | नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख साकारणार 'शिवत्रयी'

सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या झुंड चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी असतानाच त्यांने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवरायांच्या जीवनप्रवासावर तीन सिनेमे बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळेनं केली आहे. यासाठी त्यानं एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. 'शिवत्रयी' या नावाची चित्रपटांची मालिका असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola