Shovik's Whatsapp Chat | रियाचा भाऊ शौविकचं ड्रग तस्करांसोबत व्हॉट्सअॅप चॅट

एबीपी माझाच्या हाती शौविक आणि त्याच्या मित्रामध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट लागले आहे. या चॅट्समध्ये शौविकचे ड्रग्सच्या जगाशी निकटचे कनेक्शन स्पष्टपणे दिसून येत आहे. हे कनेक्शन फक्त शौविक नाही तर रियालाही अडचणीत आणारे आहेत. कारण या चॅटमध्ये ज्या लोकांची नावं शौविक घेत आहे, ते ड्रग पेडलर रियाच्या संपर्कात असल्याच ही कळतयं. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे एनसीबीने झैद आणि बासित नावाच्या दोन ड्रग डिलर्सला पकडले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola