Rhea Chakraborty | मुंबईतील खारमध्ये रिया चक्रवर्तीचा 76 लाखांचा फ्लॅट, 50 ते 60 लाखांचं गृहकर्ज

Continues below advertisement
Rhea Chakraborty | मुंबईतील खारमध्ये रिया चक्रवर्तीने 2018 मध्ये 76 लाखांचा फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटसाठी तिने 50 ते 60 लाखांचं गृहकर्ज घेतलं असून व्यवहार तिच्या आणि आईच्या खात्यातून झाल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram