Drugs Connection | रकुल प्रीत आणि करिष्मा प्रकाशची आज चौकशी; दीपिका, सारा उद्या NCB समोर हजर राहणार
Drugs Connection | ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने समन्स बजावल्यानंतर रकुल प्रीत आणि करिष्मा प्रकाशची आज चौकशी होणार आहे. तर दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर उद्या चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर राहणार आहेत.